Kavya Powar
गोव्यात पिढ्यापिढ्या पारंपरिक मासेमारी केली जाते.
इथे रापणकरांचा (पारंपरिक मासेमार) मोठा समुदाय आहे
पारंपरिक मासेमारीमध्येही अनेक प्रकार आहेत.
रापणकार मासेमारी करत आणि स्त्रिया ते मासे बाजारात विकत अशी प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.
वेरे-नेरूळ येथील कोको बीचवर मासेमारी करताना कोळी बांधव
उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असणाऱ्या रापणकरांसाठी हे अत्यंत मेहनतीचे काम आहे
पण सध्या पारंपरिक मासेमारीचे स्वरूप मागील 10 वर्षात बदलले असल्याचे कोळी बांधव सांगतात.