Pramod Yadav
गोव्यात मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय आहे.
राज्यात पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते.
अनेकजण मासे विविध प्रकारचे गोव्यात आल्यावर मासे आवडीने खात असतात.
मिरामार येथे पारंपरिक पद्धतीनी मासेमारी करत होते.
रापण लाऊन मासेमारी करताना यावेळी कोळी बांधव दिसत आहेत.
मिरामार किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते
जाळीत सापडलेले मासे गोळा करताना कोळी बांधव
गोळा झालेले मासे टोपलीत टाकताना कोळी बांधव