पावसाच्या सरींना प्रेम शिकवणारी ही रोमँटिक गाणी

Rahul sadolikar

बिमल रॉय यांच्या 'ओ सजना  ('परख '1960)

बिमल रॉय दिग्दर्शित ओ सजना या गाण्याने त्या काळच्या प्रेक्षकांना वेड लावले होते. बाहेर पावसाच्या सरी आणि अंगणात फिरणारी साधना या गाण्याला चार चांद लावते.

Rainy Songs | Dainik Gomantak

रिम झिम गिरे सावन ( 'मंझिल' 1979)

बासु चॅटर्जी यांच्या चित्रपटातील हे गाणं R.D बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यातली अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांची जोडी प्रेक्षकांनी मनापासुन स्वीकारली.

Rainy Songs | Dainik Gomantak

कोई लडकी हो ( दिल तो पागल है 1997)

उत्तम सिंह यांनी कम्पोज केलेलं 'कोई लडकी हो' हे गाणं आजही शाहरुख आणि माधुरी प्रेक्षकांना पावसांच्या सरींसह हटके म्युजिक बीटचा आनंद देतात.

Rainy Songs | Dainik Gomantak

काटे नही कटते (Mr. India 1987)

अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या श्रृंगाराने सजलेलं काटे नही कटते हे गाणं आजही प्रेक्षकांना पावसाच्या सुंदर व्हिज्युअल्ससह उत्तम संगीताचा आनंद देतात.

Rainy Songs | Dainik Gomantak

टीप टीप बरसा पानी (मोहरा 1994)

मोहरा चित्रपटातल्या टीप टीप बरसा पानी या गाण्यात अभिनेत्री रवीना टंडनने अक्षरश: आग लावली होती. आजही पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की रवीनाचा तो बोल्ड लूक आणि वेडावला अक्षय कुमार आठवतो.

Rainy Songs | Dainik Gomantak

बरसो रे मेघा (गुरू 2007)

मणीरत्नम यांचं अफलातून दिग्दर्शन, ए.आर रहमानचं संगीत गुलजार साहेबांचे शब्द आणि पावसात भिजणारी ऐश्वर्या रॉय.. प्रेक्षकांना वेडं व्हायला अजुन काय हवं?

Rainy Songs | Dainik Gomantak

जरा देर लगेगी (यल्गार 1992)

चन्नी सिंह यांनी कंपोज केलेलं हे गाणं संजय दत्त आणि नगमा यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं पावसाची एक सुरेल आठवण आहे.

Rainy Songs | Dainik Gomantak

जो हाल दिल का ( सरफरोश 1999)

आमीर खान आणि सोनाली बेंद्रेचा पावसातला रोमान्स आणि जतीन ललितचं संगीत जो हाल दिल का गाण्याला एक सर्वात स्पेशल रेनी साँग बनवतं

Rainy Songs | Dainik Gomantak
Arman Kohli | Dainik Gomantak