India vs Sri Lanka यांच्यातील टी20 सामन्यांत सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज

Pranali Kodre

भारत विरुद्ध श्रीलंका संघात आत्तापर्यंत 26 आंतरराष्ट्रीय टी20 सामने झाले आहेत.

India vs Sri Lanka | Dainik Gomantak

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 सामन्यांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स केवळ 6 गोलंदाजांना घेता आल्या आहेत.

Kuldeep Yadav | Dainik Gomantak

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक 20 विकेट्स युजवेंद्र चहलने घेतल्या आहेत.

Yuzvendra Chahal | Dainik Gomantak

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 16 विकेट्ससह दुश्मंता चमिरा आहे.

Dushmantha Chameera | Dainik Gomantak

तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विन असून त्याने श्रीलंकेविरुद्ध टी20मध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.

R Ashwin | Dainik Gomantak

कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर असून त्याने श्रीलंकेविरुद्ध टी20मध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत.

Kuldeep Yadav | Dainik Gomantak

दसून शनकानेही भारताविरुद्ध टी20मध्ये 12 विकेट्स घेतल्या असल्याने तोही या विक्रमाच्या यादीत कुलदीपसह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहे.

Dasun Shanaka | Dainik Gomantak

वनिंदू हसरंगाने भारताविरुद्ध टी20मध्ये 10 विकेट्स घेतल्या असून तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

Wanindu Hasaranga | Dainik Gomantak
MS Dhoni | Dainik Gomantak