Goa Top Photography Spots: फोटोप्रेमी आहात? मग 'ही' आहेत गोव्यातली 5 खास ठिकाणे

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वोत्तम फोटोग्राफी स्पॉट्स

गोव्यातील प्रत्येक कोपरा चित्रकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. चला, पाहूया गोव्यातील पाच सर्वोत्तम फोटोग्राफी स्पॉट्स!

Best Goa Photography Locations

कांदोळी बीच

कॅंडोलिम बीच हे शांत आणि सौम्य असलेले एक ठिकाण आहे. इथे सुर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य आपल्याला अद्भुत फोटोज घेण्यासाठी उत्तम संधी देतात.

Candolim Beach

फोर्ट अग्वाडा

अग्वाडा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे जो गोव्यातील एक प्रमुख पर्यटक आकर्षण आहे. इथल्या रंग आणि रचना कॅमेऱ्यात उत्तम दिसतात.

Aguada Fort

बागा बीच

बागा बीच गोव्यातील एक प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. इथे चांगले लँडस्केप फोटोज, पोट्रेट्स आणि व्हर्टिकल शॉट्स घेता येऊ शकतात.

Baga Beach

वागातोर बीच

वगातोर बीच गोव्यातील कमी गर्दी असलेला किनारा आहे. पक्षी आणि निसर्ग प्रेमींसाठी इथे निसर्ग फोटोग्राफीसाठी उत्तम संधी उपलब्ध आहे.

Vagator Beach

शापोरा फोर्ट

शापोरा फोर्ट हे "दिल चाहता है" चित्रपटातील जेथे आपल्याला जबरदस्त लँडस्केप फोटोग्राफी करता येऊ शकते.

Chapora Fort

आठवणींचे संग्रह

गोवा फोटोग्राफर्ससाठी एक स्वर्ग आहे! येथे आपल्याला ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य आणि अद्वितीय दृश्ये मिळतील.

Best Goa Photography Locations
जुना गोवा पाहायचाय? मग इथे 'क्लिक' करा..