Puja Bonkile
टोमॅटोमध्ये पोषक घटक असल्याने आरोग्यदायी असते.
टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे
हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे
वजन कमी करायचे असेल तर टोमॅटोचा सुप प्यावा.
साखर आणि टोमॅटोची पेस्ट लावल्याने त्वचा चांगली राहते.
रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने पोटाची जळजळ शांत होते.
दृष्टी वाढवण्यासाठी टोमॅटोचेही सेवन रिकाम्या पोटी करावे.
पोटातील जंत कमी होतात.