Puja Bonkile
टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात.
भाजींमध्ये आबंटपणा आणण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता
लिंबु घातल्याने देखील पदार्थांची चव वाढते.
कोकममध्ये असलेले गुणधर्म पदार्थाची चव वाढवतात.
टोमॅटोएवजी तुम्ही आमचुर पावडर वापरू शकता.
तसेच आबंट गोड चिंच वापरू शकता.
टोमॅटो खाल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते.
टोमॅटो खाणे मधुमेहांसाठी फायदेसीर असते