टोमॅटो, कांदासह 'हे' 5 पदार्थ फ्रिजमध्ये ठेऊ नका

Puja Bonkile

टोमॅटो

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने चव खराब होते.

Tomato | Dainik Gomantak

कांदा

कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने काळा पडतो.कांदा नेहमी हवेशीर वातावरणात ठेवावे.

onion | Dainik Gomantak

केळी

केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने काळे पडतात.

Banana | Dainik Gomantak

मध

मध फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव खराब होते

Honey | DAinik Gomantak

ब्रेड

फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्याने खराब होते.

Bread | Dainik Gomantak

लसूण

लसूण हवेशीर ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवल्यास ते खराब होऊ शकते,

Garlic | Dainik Gomantak

बटाटा

फ्रिजमध्ये ठेवल्याने बटाटे काळे पडू शकतात.

potatoes | Dainik Gomantak
Monsoon Health Care | Dainik Gomatnak