तुम्हालाही जास्त टोमॅटो केचप आवडतं? मग आधी हे वाचा

Kavya Powar

टोमॅटो केचप किंवा सॉस आपल्यापैकी अनेकांना खूप आवडतो.

Tomato Ketchup Side Effects | Dainik Gomantak

पण यामुळे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात

Tomato Ketchup Side Effects | Dainik Gomantak

मिठाचे प्रमाण

जर तुम्ही दररोज टोमॅटो केचप खात असाल तर ते तुमच्या शरीरातील मिठाचे प्रमाण वाढते.

Tomato Ketchup Side Effects | Dainik Gomantak

सडलेले टोमॅटो

टोमॅटो केचपमध्ये सडलेल्या टोमॅटोचा वापर केला असल्याची शक्यता आहे

Tomato Ketchup Side Effects | Dainik Gomantak

लठ्ठपणाचा धोका

सतत केचप खाल्यामुळे लठ्ठपणाचा धोका संभवू शकतो

Tomato Ketchup Side Effects | Dainik Gomantak

मधुमेह

यामुळे मधुमेहाचा त्रास होऊ शकतो

Tomato Ketchup Side Effects | Dainik Gomantak

पोटाशी संबंधित समस्या

पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा धोकाही यामुळे वाढू शकतो

Tomato Ketchup Side Effects | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....