Kavya Powar
टोमॅटो अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
टोमॅटोचा रसही तितकाच फायदेशीर आहे.
केस आणि त्वचा तरुण ठेवण्यासाठीही तो गुणकारी आहे.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन के, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर यांसारखे पोषक घटक असतात.
टोमॅटोचा रस टॅनिंग दूर करतो.
टोमॅटोमध्ये फायबर असते, जे यकृत निरोगी ठेवते, पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते.
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही टोमॅटोचा रस पिऊ शकता.