निस्तेज त्वचेसाठी 'हा' आंबट पदार्थ ठरेल 'गुणकारी'

Akshata Chhatre

ताण

उन्हाळा असो वा पावसाळा, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या त्वचेला ताण सहन करावा लागतो. सूर्यप्रकाशामुळे होणारी टॅनिंग आणि पावसामुळे निर्माण होणारा घाण थर यामुळे चेहरा गडद, थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो.

Tomato for dull skin| Natural glow with tomato | Dainik Gomantak

टोमॅटो

अशा वेळी अनेकजण महागड्या सौंदर्यप्रसाधनांकडे वळतात, मात्र त्यातील रसायनांमुळे त्वचेला नुकसान होण्याचीही शक्यता असते. यावर एक सोपा, नैसर्गिक आणि घरगुती उपाय म्हणजे – टोमॅटो.

Tomato for dull skin| Natural glow with tomato | Dainik Gomantak

त्वचेला पोषण

स्वयंपाकघरात सहज मिळणारा टोमॅटो केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर तुमच्या त्वचेलाही पोषण देतो.

Tomato for dull skin| Natural glow with tomato | Dainik Gomantak

नैसर्गिक सनस्क्रीन

त्यामध्ये असणारे लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट त्वचेला सूर्यप्रकाशापासून संरक्षण देतं आणि नैसर्गिक सनस्क्रीनसारखे काम करतं.

Tomato for dull skin| Natural glow with tomato | Dainik Gomantak

उजळ त्वचा

टोमॅटोचा रस चेहरा व मानेवर लावल्यास टॅनिंग हळूहळू कमी होते आणि त्वचा उजळ दिसू लागते. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केल्याने गडदपणा कमी होतो.

Tomato for dull skin| Natural glow with tomato | Dainik Gomantak

लिंबाचा रस आणि मध

अधिक प्रभावी परिणामासाठी टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस आणि मध मिसळून फेसपॅक तयार करता येतो.

Tomato for dull skin| Natural glow with tomato | Dainik Gomantak

साइड इफेक्ट

टोमॅटो एक नैसर्गिक ब्लीचसारखे कार्य करत असून कोणताही साइड इफेक्ट न देता त्वचेला आतून पोषण देतो.

Tomato for dull skin| Natural glow with tomato | Dainik Gomantak

नातेसंबंधांमध्ये ChatGPTचा वापर करावा का?

आणखीन बघा