Tomato Benefits : रोज टोमॅटो का खावा? जाणून घ्या त्याचे फायदे

Kavya Powar

टोमॅटोशिवाय आपण किचनमध्ये कोणतीच ग्रेव्ही बनवू शकत नाही. 

Tomato Benefits | Dainik Gomantak

टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते

Tomato Benefits | Dainik Gomantak

व्हिटॅमीन ए ची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. 

Tomato Benefits | Dainik Gomantak

 टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते.

Tomato Benefits | Dainik Gomantak

टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात

Tomato Benefits | Dainik Gomantak

जे कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. 

Tomato Benefits | Dainik Gomantak

कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.  

Tomato Benefits | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak