अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्समुळे त्रस्त आहात? मग करा 'हा' सोपा उपाय

Kavya Powar

भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना दररोज अनोळखी नंबरवरून येणाऱ्या अनेक कॉल्समुळे त्रास होतो

Unknown Number Calling | Dainik Gomantak

ही समस्या टाळण्यासाठी, मोबाइल वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये डू नॉट डिस्टर्ब सेटिंग देखील सेट केली आहे, परंतु तरीही हे फोन येण बंद होत नाही

Unknown Number Calling | Dainik Gomantak

वापरकर्त्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) DND ॲप सादर केले आहे. TRAI DND 3.0 ॲप Google Play Store वरून डाउनलोड करावे लागेल

Unknown Number Calling | Dainik Gomantak

हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाकून लॉगिन करावे लागेल

Unknown Number Calling | Dainik Gomantak

OTP द्वारे तुमचा नंबर लॉगिन हे ॲप कार्य करण्यास सुरवात करेल.

Unknown Number Calling | Dainik Gomantak

त्यानंतर, अनोळखी किंवा फ्रॉड कॉल आणि संदेश स्वयंचलितपणे रोखले जातील आणि अशा कॉल आणि संदेशांमुळे तुम्हाला त्रास होणार नाही.

Unknown Number Calling | Dainik Gomantak

याशिवाय, जर तुम्हाला कोणत्याही नंबरबद्दल खूप काळजी वाटत असेल, तर तुम्ही या ॲपमध्ये त्याविरोधात तक्रार देखील करू शकता, त्यानंतर ट्राय त्या नंबरवरही लक्ष ठेवेल.

Unknown Number Calling | Dainik Gomantak