आधार कार्डवरील फोटो बदलायचा आहे? फॉलो करा या स्टेप्स ...

Akshay Nirmale

आधार कार्डवरील फोटो इतके खराब असतात की तो विनोदाचा विषयही झाला आहे. तथापि, सोप्या स्टेप्स फॉलो करून आपल्याला आधार कार्डवरील फोटो आपण बदलू शकतो.

Aadhar Card | Google image

यासाठी सर्वात आधी आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथून फोटो बदलण्यासाठी फॉर्म डाऊनलोड करा.

Aadhar Card Aadhar Card | Goog;e image

फॉर्म भरून आधारच्या ऑफलाईन सेंटरमध्ये जा. (हा फॉर्म तुम्हाला या सेंटरमध्येही मिळू शकतो.)

Aadhar Card | Google Image

फोटो बदलण्यासाठी किमान 50 रूपये शुल्क द्यावे लागेल.

aadhar card | Instagram

सेंटरमध्ये तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स तपासा. काऊंटरवर नवीन फोटो काढून घ्या.

Aadhar Card | Google Images

त्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर दिला जाईल, तो ट्रॅक करत राहा.

Aadhar Card | Google Image

2 ते 4 दिवसांत आधार कार्डवरील फोटो अपडेट होईल.

Aadhar Card | Google Image
alia bhatt | Dainik Gomantak