Kavya Powar
टक्कल पडल्यामुळे लोकांना अनेकदा लज्जास्पद अनुभवांना सामोरे जावे लागते.
टक्कल पडू नये म्हणून लोक हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब करतात. मात्र त्यानंतर विशेष काळजी घेणे आवश्यक असते
जर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटनंतर केस धुत असाल तर ते काळजीपूर्वक करा.
हेअर ट्रान्सप्लांटनंतर सिलिकॉन, रंग किंवा परफ्यूम असलेली उत्पादने वापरणे टाळावे.
हेअर ट्रान्सप्लांटनंतर केस कोरडे आणि खडबडीत होतात. अशा परिस्थितीत केसांना ओलावा आणण्यासाठी तुम्ही सलाईन लावू शकता.
तुम्ही आपल्या केसांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण केले पाहिजे.
केस प्रत्यारोपणानंत तुम्ही केसांवर गरम साधने वापरणे देखील टाळले पाहिजे. यामुळे तुमचे केस अधिक खराब होऊ शकतात.