Kavya Powar
व्यस्त जीवनशैली आणि व्यस्त जीवन यामुळे अनेकांचा तणाव वाढला आहे.
विशेषत: ऑफिसच्या कामामुळे ताणतणाव होणे खूप सामान्य बनले आहे.
ऑफिसच्या वर्कलोडमुळे येणारा स्ट्रेस दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
वेळ काढून 20 ते 30 मिनिटे उन्हात बसा. यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल आणि तुम्हाला तणावातूनही आराम मिळेल.
जर तुम्हाला खूप तणाव आणि थकवा वाटत असेल तर तुमची आवडती गाणी ऐका, यामुळे तुमचा मूड ठीक होईल.
ध्यान केल्याने केवळ तणावापासून आराम मिळत नाही, तर ते तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहण्यास मदत करते.
तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी बोला. मित्रांसोबत बसा. सहकाऱ्यांसोबत चहापाण्या जा.
स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय करण्याचा प्रयत्न करा आणि दररोज काही काळ व्यायाम करा.