Kavya Powar
सध्या आपल्या सर्वांचे आयुष्य अतिशय धकाधकीचे बनले आहे.
यामुळे आपल्या सगळ्यांचा ताण खूप वाढला आहे
आनंदी राहण्यासाठी ताणमुक्त जगणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता
ताणमुक्त राहण्यासाठी आवडते संगीत ऐका
तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जा
आवडती पुस्तके वाचा. यामुळे तुमचे मन हलके होईल
व्यायामामुळे ताण नियंत्रण करण्यात तुम्हाला मदत होईल
आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्ही आतून खुश असणे गरजेचे आहे