आयुष्यात आनंदी राहण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. .आयुष्यातील छोट्या-छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करा आणि मोठ्या आनंदाचा शोध सुरू करा..1. नेहमी हसत राहाजेव्हा तुम्ही आनंदी आणि हसत असता, तेव्हा तुम्ही चिंतामुक्त असता..2. व्यायामव्यायाम केवळ तुमच्या शरीरासाठीच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे..3. पुरेशी झोप घ्यापुरेशी झोप न मिळाल्यामुळे आपण आनंदी राहू शकत नाही. .5. इतरांशी स्वतःची तुलना करू नकासोशल मीडिया असो, ऑफिस असो किंवा शाळेचा वर्ग, कुठेही स्वतःची इतरांशी तुलना करू नका..6. स्वत:ला व्यस्त ठेवा आनंदी राहण्यासाठी स्वत:ला इतर कामांमध्ये व्यस्त ठेवा, तुमच्या आवडीची कामे करा. .आणखी पाहण्यासाठी....