Work From Home करतांना वायफायची स्पीड असणे गरजेचे आहे. .अनेक वेळा नेटची स्पीड कमी झाली की टेंन्शन येते .पण प्रत्येक वेळी सर्व्हिस प्रोवायडर जबाबदार नसतो..नेहमीच सुरु असलेल ब्रॉडबँड एकदा स्वीच ऑफ करावे.तुमच्या राउटरच्या मागे असलेले रिसेटचे बटन दाबुन रिसेट करता येते.राउटरच्या भिंतीजवळ ठेउ नका.राउटरच्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तुजवळ ठेउ नका.येथे क्लिक करा