कामामुळे तणाव जाणवत आहे?

Puja Bonkile

रोजच्या धावपळीमुळे स्वत: ची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही.

stress | Dainik Gomantak

पण काही छोट्या गोष्टी स्व:ताची काळजी घेण्यास मदत करतील.

happy faces | Dainik Gomantak

रोज १० मिनिटे प्राणायम केल्यास तणाव कमी होतो.

Pranayam | Dainik Gomantak

पुरेशी झोप घेतल्यास आरोग्य चांगले राहते.

sleep | Dainik Gomantak

नियमित व्यायाम केल्याने मन शांत राहते.

yoga | Dainik Gomantak

सकस आणि पौष्टिक आहार घेतल्यास शरिराला कोणतेही हानी होत नाही.

healthy food | Dainik Gomantak

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी स्व:ताला वेळ देणे गरजेचे आहे.

keep hobbies | Dainik Gomantak

तणावातुन मुक्त होण्यासाठी आवडते गाणे एकावे.

music | Dainik Gomantak
Deepika Padunoke | Dainik Gomantak