गाढ झोप लागण्यासाठी फक्त इतकेच करा

दैनिक गोमन्तक

समस्या

अनेकांना गाढ झोप लागण्यात समस्या येतात. आपल्या जीवनशैलीत थोडे बदल केले तर ही समस्या दूर होऊ शकते.

Habits For Good sleep | Dainik Gomantak

डीम लाइट

तुम्ही ज्या रुममध्ये झोपता तेथील लाइट डीम करा

Habits For Good sleep | Dainik Gomantak

जेवण

8 च्या आधीच रात्रीचे जेवण करा

Habits For Good sleep | Dainik Gomantak

स्क्रीन टाइम

7 नंतर मोबाइल, लॅपटॉप वापरु नका. थोडक्यात तुमचा स्क्रीन टाइम कमी करा

Habits For Good sleep | Dainik Gomantak

फूट मसाज

चांगली आणि गाढ झोप लागण्यासाठी फूट मसाज करणे फायद्याचे ठरते.

Habits For Good sleep | Dainik Gomantak

ध्यान

झोपण्यापूर्वी ध्यान करा. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल

Habits For Good sleep | Dainik Gomantak

दूध

झोपण्यापूर्वी दूध पिले तर तुम्हाला चांगली झोप लागेल

Habits For Good sleep | Dainik Gomantak

पुस्तके वाचा

झोपण्यापूर्वी तुम्ही पुस्तकाची काही पाने वाचू शकता.

Habits For Good sleep | Dainik Gomantak
Plant | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी