Kavya Powar
रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
राग आल्यावर स्वत:ला शांत करण्याचा प्रयत्न करा.
राग रोखण्यासाठी दीर्घ श्वास घ्या.
राग आल्यावर स्वत:चे बोलणे बोलणे नियंत्रित ठेवा.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिटेशन करा
अशावेळी वादाच्या ठिकाणातून थोड दूर जा
राग रोखण्यासाठी वॉकिंगला जाऊ शकता.