तिलारी धरणातून विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Kavya Powar

राज्‍यात मुसळधार सुरू असून, पावसाने इंचांची पंचाहत्तरी पार केली आहे.

Tilari Dam Water Level Increase | Dainik Gomantak

पाणी पातळीत वाढ

सध्या तिलारी धरणाची पाणी पातळी वाढली आहे

Tilari Dam Water Level Increase | Dainik Gomantak

ओव्हरफ्लो

तथापि, असाच पाऊस राहिल्यास धरण ओव्हरफ्लो होऊ शकते

Tilari Dam Water Level Increase | Dainik Gomantak

नागरिकांना सूचना

त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे

Tilari Dam Water Level Increase | Dainik Gomantak

विसर्ग सुरू

आज सकाळपासून तिलारीतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Tilari Dam Water Level Increase | Dainik Gomantak

नदीतील पाणी पातळीत वाढ

यामुळे बैलपार नदीतील पाणी पातळीत वाढ झाली असून ते आजूबाजूच्या बागायतींमध्ये घुसले आहे.

Tilari Dam Water Level Increase | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....