तिलक वर्माचे झाले वनडे पदार्पण

Pranali Kodre

भारत विरुद्ध बांगलादेश

आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोर फेरीतील सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात 15 सप्टेंबर रोजी झाला.

Team India | Twitter

वनडे पदार्पण

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 20 तिलक वर्मालाही संधी मिळाली आहे. त्यामुळे तिलक वर्माचे वनडे पदार्पण झाले आहे.

Tilak Varma - Rohit Sharma | Twitter

252 वा खेळाडू

तिलक भारताकडून वनडे क्रिकेट खेळणारा 252 वा खेळाडू ठरला आहे.

Tilak Varma | Twitter

पदार्पणाची कॅप

त्याला त्याच्या वनडे पदार्पणाची कॅप भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

Tilak Varma - Rohit Sharma | Twitter

आंतरराष्ट्रीय पदार्पण

दरम्यान, तिलकने यापूर्वीच 3 ऑगस्ट 2023 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० सामन्यातून भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

Tilak Varma - Mukesh Kumar | Twitter

भारतासाठी सामने

तिलकने भारताकडून वनडे पदार्पण करण्यापूर्वी 7 टी20 सामने खेळले आहेत.

Tilak Varma - Mohammad Shami | Twitter

धावा

तिलकरने भारताकडून खेळलेल्या 7 टी20 सामन्यांत 1 अर्धशतकासह 174 धावा केल्या आहेत. तसेच 1 विकेट घेतली आहे.

Tilak Varma | Twitter

लिस्ट ए क्रिकेट कारकिर्द

देशांतर्गत क्रिकेट हैदराबादकडून खेळणाऱ्या तिलकच्या लिस्ट ए कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने 25 सामने खेळले असून 5 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1236 धावा केल्या आहेत.

Tilak Varma | Twitter
MS Dhoni | Dainik Gomantak