गोव्यातील हे गाव वर्षभरात 11 महिने असते पाण्याखाली...

Akshay Nirmale

साळावली धरणामुळे गोव्यातील कुर्डी हे गाव पाण्याखाली गेले आहे.

Curdi Village Goa | Dainik Gomantak

कडक उन्हाळ्यात जेव्हा साळावली धरणाची पाणी पातळी कमी होते तेव्हा या गावाचे बुडलेले अवशेष दिसू लागतात.

Curdi Village Goa | Dainik Gomantak

या काळात गावातील गतजीवनाच्या स्मृती पाहण्यासाठी मूळचे ग्रामस्थ आणि इतर लोकही येथे येत असतात.

Curdi Village Goa | Dainik Gomantak

या गावातील मूळ रहिवासी काही हिंदू व ख्रिस्ती आणि मुस्लीम नागरिकदेखील येथील जुन्या प्रार्थना स्थळांना भेट देतात.

Curdi Village Goa | Dainik Gomantak

हिंदू लोक पारंपरिकरित्या श्री सोमेश्वर देवाची वार्षिक पूजा करतात.

Curdi Village Goa | Dainik Gomantak

त्या मंदिराचा बराचसा भाग पाण्याखाली जातो.

Curdi Village Goa | Dainik Gomantak

अजूनही कुर्डी गावात काही घरांचे अवशेष, तुळशी वृंदावन, मंदिरांचे गर्भगृह, देवतांच्या मूर्ती, शिवलिंग, क्रॉस दिमाखात उभे आहेत.

Curdi Village Goa | Dainik Gomantak
Lairaidevi Temple Shirgao Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...