कोण आहे मुकेश अंबानींचा राईट हँड, घ्या जाणून...

Akshay Nirmale

मनोज मोदी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी यांचे राईट हँड मानले जातात.

Mukesh Ambani | Manoj Modi | Dainik Gomantak

धीरूभाई अंबानी कंपनीचे नेतृत्व करत असतानाच मनोज मोदी रिलायन्समध्ये आले होते.

Manoj Modi | Dainik Gomantak

मनोज हे मुकेश अंबानी यांचे बॅचमेट आहेत. मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागात कॉलेजच्या दिवसांपासून दोघांची मैत्री आहे.

Manoj Modi | Dainik Gomantak

फेसबुक-जिओ करार घडवून आणण्यात आकाश अंबानींच्या नेतृत्वाखाली मनोज मोदींचीही महत्वाची भूमिका होती.

Manoj Modi | Dainik Gomantak

मनोज यांच्या घराची किंमत 1500 कोटींच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

Manoj Modi | Dainik Gomantak

ते रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे डायरेक्टर आहेत.

Manoj Modi | Dainik Gomantak

रिलायन्समध्ये कुणी सीईओ नाही पण या पदाच्या बरोबरीने सत्ता असलेली व्यक्ती मनोज मोदी आहे.

Manoj Modi | Dainik Gomantak
AI For Traffic control in Panajim | Dainik Gomantak