Puja Bonkile
बदलत्या हावामानामुळे सर्दी खोकला वाढत आहे.
यावर मात करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करावा
रोगप्रतिकारशक्ती वाढली की ताप कमी होईल.
कोथिंबीरीच्या पानांमध्ये आणि बियांमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स गुणधर्म आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने याचा उपयोग खोकला आणि सर्दी दूर करण्यासाठी केला जातो
ओरेगॅनो ही एक शक्तिशाली वनस्पती आहे जी आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरली जाते.
शेवग्याची पाने ताप कमी करुन इम्युनिटि वाढवण्यास मदत करतात.
बदलत्या वातावरणात आहाराकडेही लक्ष द्यावे.