गोमन्तक डिजिटल टीम
सवनीय पवमान म्हणण्यासाठी जिथे बसायचे आहे त्याठिकाणी जाताना सर्पण केले जाते
सर्पण विधीमध्ये सापासारखे नागमोडी चालले जाते आणि नंतर सवनीय पवमान म्हटले जाते.
अशा प्रकारे सर्पण विधी झाल्यानंतर सवनीय पवमान म्हणण्यास प्रारंभ झाला
सवनीय पवमान आवृत्ती नंतर सोमरस तयार करण्याला प्रारंभ करण्यात आला.
अग्निहोत्र आणि सोमयागाविषयी आत्मीयता असलेली ऑस्ट्रियाची रहिवासी आस्ट्रिड यमुना ब्यूर हिने या सोमयाग उत्सवामध्ये सहभाग घेतला होता.