गुजरातचा 'हा' अभिनेता गोव्यात करतोय एन्जॉय

Akshay Nirmale

गुजराती अभिनेता परिक्षीत तमालिया (Parikshit Tamaliya) सध्या गोव्यात एन्जॉय करत आहे.

Parikshit Tamaliya in Goa | Instagram

गुजराती चित्रपट सृष्टीतील एक उगवता अभिनेता म्हणून परिक्षीतकडे पाहिले जाते.

Parikshit Tamaliya in Goa | Instagram

परिक्षीत याने त्याच्या गोवा व्हेकेशनचे फोटोज, व्हिडिओज इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Parikshit Tamaliya in Goa | Instagram

परिक्षीत याने शेअर केलेल्या फोटोजमधून गोव्यातील अस्सल फ्लेवर दिसून येतो.

Parikshit Tamaliya in Goa | Instagram

गुजराती चित्रपटसृष्टीतील त्याचे दुनियादारी, साहेब, प्रेम प्रकरण आणि साटम आटम हे चित्रपट गाजले आहेत.

Parikshit Tamaliya in Goa | Instagram

परिक्षीत हा पेक्सी या टोपण नावाने ओळखला जातो.

Parikshit Tamaliya in Goa | Instagram

आगामी चित्रपटात तो पुजा जोशीसोबत दिसणार आहे.

Parikshit Tamaliya in Goa | Instagram
Mahalasa Temple, Verna, Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...