गोमन्तक डिजिटल टीम
तिसऱ्या दिवशी 'वेदीकरण' आणि 'प्रवर्ग्य' असे दोन विधी पार पडले
सोमयाग यज्ञास्थळी अनेक भाविकांनी गर्दी केली होती
आहुती देण्यासाठी महावीर पात्रामध्ये एका विशिष्ट तापमानाला तूप उकळण्यात येते
तुपामध्ये गाईच्या दुधाची तसेच शेळीच्या दुधाची आहुती देण्यात येते
मंत्र पठण करीत सकाळी प्रवर्ग्याची आहुती देण्यात आली.
अग्निहोत्र हा दैनंदिन केली जाणारी एक कृती आहे
सोमयाग यज्ञाचा तिसरा दिवस मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला