Puja Bonkile
मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक वस्तुंला एक्सपायरी डेट असते.
तसेच मेकअप वस्तुंला एक्सपायरी डेट असते.
मेकअप प्रोडक्टचा रंग बदल्यास समजून जावे की एक्सपायरी डेट संपली आहे.
मेकअप प्रोडक्टचा टेक्सचर बदलेले असेल तर ते प्रोडक्ट वापरू नये.
मेकअप प्रोडक्टमधून खराब वास येत असेल तर वापरणे टाळावे.
पांढरे डाग दिसल्यास ते प्रोडक्ट वापरणे सोडावे.