दिवाळीत बगीच्यामध्ये कोणती झाडे लावावी?

Puja Bonkile

दिवाळीत घराच्या बगीच्यामध्ये ही ५ झाडे लावल्यास नशीब चमकेल.

plant care tips | Dainik Gomantak

तुळस

तुळशीचे रोप धनत्रोयदशीला लावणे शुभ मानले जाते.

Tulas | Dainik Gomantak

गोकर्णा

दिवाळी दरम्यान गोकर्णाचे झाड लावणे शुभ मानले जाते.

Dainik Gomantak

पारिजात

पारिजातचे झाड घरात लावल्याने अनेक समस्या कमी होतात.

Parijat | Dainik Gomantak

मनी प्लांट

मनी प्लांट दिवाळी दरम्यान घरात लावल्यास पैशासंबंधित समस्या येत नाही.

Money Plant | Dainik Gomantak

वास्तुनुसार वरील झाडे घराच्या बगीच्यामध्ये लावल्यास तुम्हाला कोणतेही समस्या येणार नाही.

plant care tips | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा