Kavya Powar
स्प्राउट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत
स्प्राउट्स हे प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांचे पॉवरहाऊस आहेत.
परंतु काहींसाठी ते खाणे चांगले मानले जात नाही
ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांनी स्प्राउट्स खाऊ नये
पोटाशी संबंधित कोणतीही समस्यास्प्राउट्स खाल्ल्यानंतर पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, स्प्राउट्सचे प्रमाण कमी करा आणि दररोज खाऊ नका.
याशिवाय अंकुरलेले धान्य जितक्या लवकर खाऊ शकता तितके चांगले.
काही लोकांचा असा विश्वास आहे की कडधान्य भिजवल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी खावे.