दैनिक गोमन्तक
'चिमणी वाचवा' या चळवळीसाठी 20 मार्च हा दिवस जगभरात 'चिमणी दिन' म्हणून साजरा करण्यात येतो
भारतात 2010 मध्ये ग्रामीण भागात 30 ते 40 टक्के तर शहरी भागात 60 ते 70 टक्के चिमण्यांची संख्या कमी झाल्याची माहिती समोर आली.
माणसाच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम चिमण्या कमी होण्यावर झालेला दिसून येतो
चिमणी आपल्या पिलाला दिवसातून 220 घास भरवते.
नेस्टींग, रुस्टिंग, फिडींग या मध्ये बदल झाल्यानेदेखील चिमण्यांची संख्या कमी झाली आहे.
स्मार्ट शहर हवे मात्र काँक्रीटीकरण नको. माती हवी जेणेकरुन चिमण्या परततील.
चिमण्यांसाठी दाणा आणि पाणी फक्त उन्हाळ्यात न ठेवता वर्षभर ठेवावे.