हे मेकअप प्रॉडक्ट्स रोज वापरू नये

गोमन्तक डिजिटल टीम

काही मेकअप प्रॉडक्ट्स असे असतात जे दररोज वापरू नये.

makeup products | Dainik Gomantak

त्याचा आपल्या त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर बघून घ्या असे कोणते प्रॉडक्ट्स आहे जे दररोज वापरणे टाळले पाहिजे.

makeup products | Dainik Gomantak

सेल्फ टॅनर

अनेक लोकं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचावासाठी दररोज सेल्फ टॅनर वापरतात. हे प्रॉडक्ट वापरणे टाळावे कारण याने त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

makeup products | Dainik Gomantak

वाटरप्रूफ मस्कारा

मस्कारा लावल्याने डोळे मोठे आणि आकर्षक दिसतात. परंतू दररोज वाटरप्रूफ मस्कारा वापरल्याने लॅशेज वाळू लागतात. म्हणून हे दररोज वापरणे टाळावे.

makeup products | Dainik Gomantak

मेकअप प्राइमर

मेकअप करण्यार्‍यांना हा प्रॉडक्ट वापरणे अत्यंत आवडतो कारण याने त्वचेवरील सर्व डाग लपून जातात. हे रोज वापरत असाल तर त्वचा खरखरीत आणि वाईट दिसू लागते.

makeup products | Dainik Gomantak

मेडिकेटेड लिप बाम

फाटलेल्या ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मेडिकेटेड लिप बाम वापरले जाते. पण दररोज हे वापरल्याने ओठांची स्थिती सुधारण्यापेक्षा अजून बिघडू शकते.

makeup products | Dainik Gomantak

डीप कंडीशनर

डिप कंडिशनरचा अतिवापर केसांना रुक्ष करू शकतो आणि याने डोक्याच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच स्तरदेखील प्रभावित होतं. हा प्रॉडक्ट दररोज वापरणे योग्य नाही.

makeup products | Dainik Gomantak

ड्राय शाम्पू

केस धुवायला वेळ नसल्यास लोकं ड्राय शाम्पू वापरतात. परंतू याच्या अतिवापरामुळे केस कमजोर होऊ लागतात. त्यामुळे ते वापरणे शक्यतो टाळावे.

makeup products | Dainik Gomantak
येथे क्लिक करा