Puja Bonkile
तुम्ही जर पुढील छंद जोपासले तर तुम्हाला तणाव येणार नाही.
संगीत ऐकल्याने स्ट्रेस कमी होतो
स्ट्रेस कमी करण्यासाठी स्विमिंग करावे.
स्ट्रेस कमी करण्यासाठी रनिंग करावे.
कॅपिंग केल्याने स्ट्रेस कमी होतो
स्ट्रेस कमी करण्यासाठी नवीन भाषा शिकावी.
नवीन वाद्य वाजवाला शिकावे.