तुमच्या 'या' सवयींमुळे मेंदु होऊ शकतो कमजोर

Puja Bonkile

मेंदु कमजोर होण्यामागे कोणती कारणे असु शकतात हे जाणून घेऊया.

Brain Health | Dainik Gomantak

मोबाईल फोन

मोबाईलमधुन निघणारा निळा लाईट मेंदुला कमजोर करू शकतो.

Mobile | Dainik Gomantak

जेवण न घेणे

वेळेवर जेवण न घेतल्यास मेंदु कमजोर होऊ शकतो.

eating | Dainik Gomantak

तणाव

तणाव असल्यास मेंदु कमजोर होऊ शकतो.

stress | Dainik Gomantak

अपुरी झोप

मेंदुचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर पुरेशी झोप घ्यावी.

Sleep | Dainik Gomantak

मद्यपान

मद्यपान करणे आरोग्यासाठी घातक असते. तसेच मेंदुच्या आरोग्यासाठी देखील घातक असते.

No alcohol | Dainik Gomantak

प्रोसेस फुड आणि जंक फुड

प्रोसेस केलेले पदार्थ आणि जंक फुड खाल्ल्यास देखील मेंदु कमजोर होऊ शकतो.

fast food | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा