Puja Bonkile
नवरा बायकोमध्ये दुरावा येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल
रागाच्या भरात काही गोष्टी बोलणे टाळावे.
तुझ्याशी लग्न करून पश्चाताप होत आहे.,असे बोलू नका.
दुसऱ्यासोबत लग्न केले असते तर सुखी असतो असे बोलु नका.
वेळोवेळी प्रेम व्यक्त करत राहा
वादामध्ये पालकांना मध्ये आणु नका,
एकमेकांशी खोटे बोलु नका
एकमेकांना दोष देत बसु नका.