'हे' 4 फळं सालीसह खाणे आरोग्यदायी

Puja Bonkile

फळं खाणे आरोग्यदायी असते.

Fruit | Dainik Gomantak

फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

Fruit | Dainik Gomantak

फळ अनेक आजार दूर ठेवण्यास मदत करतात.

Fruits | Dainik Gomantak

अनेक लोक साल काढून फळ खातात. पण असे करू नका. कारण सालींमध्ये देखील पोषक घटक असतात.

Fruits | Dainik Gomantak

सफरचंद सालीसकट खावेत

apple | Dainik Gomantak

किवी फळाच्या सालीमध्ये अनेक पोषक घटक असतात.

Kiwi | Dainik Gomantak

पेरू सालीसकट खाल्याने अनेक फायदे होतात.

Guava | Dainik Gomantak
Monsoon Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा