Puja Bonkile
तुमच्या ही हातापायाच्या नसा जर कमकुवत असेल तर ही फळ खाणे फायदेशीर ठरतात.
अनेक लोकांना हाता पायांच्या नसा कमजोर असतात.
ही समस्या तुम्ही पौष्टिक आहार घेऊन कमी करू शकता
नसांची कमजारी दूर करण्यासाठी तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता.
बेरी हे फळ खाल्याने तुमची समस्या कमी होऊ शकते.
सफरचंद मध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे तुमच्या नशी मजबुत होतात.
लिंबुमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे नसा मजबुत राहण्यास मदत मिळते.