Puja Bonkile
उन्हाळ्यात स्वच्छतेची काळजी घ्यावी
शिजवलेले अन्न जास्त वेळ ठेउ नये
४ते ५ तासाच्या आत पदार्थ खाउन घ्यावे
उन्हाळ्यात शिळे अन्न खाणे टाळावे.
फ्रिजमध्ये ठेवलेले मळलेले पीठ वापरु नका.
डेअरीमधील पदार्थ लवकर खाउन संपवावे.
मांसहार करत असाल तर फ्रेशच खावे