Puja Bonkile
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही पुढिल पेयांचा आहारात समावेश करू शकता.
ग्रीन टी
ग्रीन टी प्यायल्याने तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता.
बेरी ज्युस
याचा ज्युस प्यायल्याने तणाव कमी होऊन तुमची स्मरणशक्ती वाढते.
हळदीचा चहा
हळदीचा चहा आरोग्यदायी असून तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते
पालेभाज्यांचा ज्युस
पालेभाज्यांचा ज्सुस प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते.