'या' देशांमध्ये राहण्याचे मिळतात पैसे...

Akshay Nirmale

इटलीतील Presicce या भागात राहण्यासाठी सरकार 25 लाख रूपये देते.

These countries pay people to move there | Google Image

या भागातील बहुतांश लोकसंख्या वृद्ध झाली आहे, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

These countries pay people to move there | Google Image

ग्रीक आयलंड Antikythera येथेदेखील राहण्यासाठी सरकार लोकांना प्रोत्साहन देत आहे.

These countries pay people to move there | Google Image

येथे तीन वर्षे राहणार असल्यास दरमहा 50 हजार रूपये मिळतात.

These countries pay people to move there | Google Image

स्वित्झर्लंडच्या Albinen गावात राहण्यासाठीही लाखो रूपये मिळतात.

These countries pay people to move there | Google Image

स्वित्झर्लंडच्या Ponga या गावातदेखील वास्तव्यासाठी सरकार पैसे देत आहे.

These countries pay people to move there | Google Image

याशिवाय युरोपबाहेर अमेरिकेच्या अलास्कामध्येही लोकांनी वास्तव्य करावे, यासाठी सरकार पैसे देत आहे.

These countries pay people to move there | Google Image
Mia Khalifa | Dainik Gomantak