Ganeshprasad Gogate
2050 पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी बुद्धीमत्तेवर वरचढ ठरेल. शिवाय ते अधिक बलशाली असेल.
2050 पर्यंत समाज माध्यमांचा प्रभाव आत्तासारखाच राहण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित साठा संपण्याची भीती व्यक्त होतेय तसेच त्याला पर्याय शोधणेही अवघड जाईल
2050 पर्यंत आपल्यासमोर केवळ लोकसंख्या वाढ हाच प्रश्न राहणार नाही तर वृद्धांची संख्याही त्यावेळी वाढलेली असणार आहे.
हवामान बदलामुळे अनेक शहरं पाण्यात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
2050 पर्यंत वाहन क्षेत्रात मोठे बद्दल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तेव्हाच्या गाड्यांमध्ये चालक नसेल इतकंच नाहीतर स्टिअरिंगसुद्धा नसेल.