Vegetarian आहेत बॉलीवुडचे हे कलाकार...

Akshay Nirmale

जॉन अब्राहम हा प्राण्यांवरील क्रुरता, हिंसाचार या विरोधात आहे, तो शाकाहारी आहे.

John Abraham | Dainik Gomantak

आलिया भट्ट पुर्वी मांसाहार करत होती, पण 2020 पासून ती शुद्ध शाकाहारी बनली आहे.

Alia Bhatt | Dainik Gomantak

श्रद्धा कपूर तर 2019 पासून वेगन झाली आहे. ती मांसाहार किंवा डेअरीजन्य पदार्थांपासूनही दूर राहते.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

जॅकलीन फर्नांडिस शुद्ध शाकाहारी आहे आणि ती केवळ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्नच खाणे पसंत करते.

Jacqueline Fernandez | Dainik Gomantak

कार्तिक आर्यन शुद्ध शाकाहारी असून, त्याला साधे, घरचे जेवण आवडते.

Kartik Aaryan | Dainik Gomantak

शाहिद कपुरने खूप वर्षांपुर्वी मांसाहार सोडला आहे.

Shahid Kapoor | Dainik Gomantak

सोनाक्षी सिन्हा देखील नॉनव्हेज पदार्थांपासून चार हात लांबच राहते.

Sonakshi Sinha | Dainik Gomantak
Dainik Gomantak