या अभिनेत्रींची झालीय नॉर्मल डिलिव्हरी

Rahul sadolikar

इशिता दत्ता

दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्ताने नुकताच एक मुलाला जन्म दिला आणि तिची डिलिव्हरीही नॉर्मल झाली आहे, चला पाहुया बॉलीवूडच्या त्या अभिनेत्री ज्यांची डिलिव्हरी नॉर्मल झालीय.

Ishita Dutta | Dainik Gomantak

ट्विंकल खन्ना

या यादीत सर्वात पहिलं नाव येतं ते अभिनेत्री ट्विंकल खन्नाचं, तिने नॉर्मल डिलिव्हरीवेळी निताराला जन्म दिला.

Twinkle Khanna | Dainik Gomantak

ऐश्वर्या राय

ऐश्वर्यानेची आराध्याच्या जन्मावेळी नॉर्मल डिलिव्हरी झाली.

Aishwarya rai | Dainik Gomantak

रवीना टंडन

रवीनाची डिलीव्हरी 2004 साली झाली, यावेळी तिने मुलाला जन्म दिला.

Raveena Tandon | Dainik Gomantak

सुजेन खान

हृतीक रोशनची पूर्वीची पत्नी सुजेन खाननेही दोन मुलांना जन्म दिला तेव्हा तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती.

Sussanne Khan | Dainik Gomantak

सोनम कपूर

सोनम कपूरचंही वायू या आपल्या मुलाच्या जन्मावेळीही नॉर्मल डिलीव्हरी झाली होती

Sonam Kapoor | Dainik Gomantak
Janhavi Kapoor | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी