प्लॅस्टिक सर्जरी करणाऱ्या Bollywood Heroines...

Akshay Nirmale

ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय-बच्चन हीने लिप आणि फेशियल सर्जरी करून घेतली आहे. तसेत नोज जॉबही करून घेतला आहे.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

कॅटरीना कैफ हीने सुंदर दिसण्यासाठी नाकावर सर्जरी केली आहे.

Katrina Kaif | Dainik Gomantak

कंगना राणावतने सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली आहे.

Kangana Ranaut | Dainik Gomantak

प्रियांका चोप्रा-जाेनास हीने लिप आणि नोज सर्जरी करून घेतली आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

आदिती राव हैदरी हीने नाक पातळ करून घेण्यासाठी नोज जॉब सर्जरी केली होती.

Aditi Rao Hydari | Dainik Gomantak

शिल्पा शेट्टीने देखील नाकावर शस्त्रक्रिया करून घेतली आहे, तिने ही गोष्ट मान्यही केली होती.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

प्लॅस्टिक सर्जरीनंतर अभिनेत्री वाणी कपूरचा लूक एकदम खुलला आहे.

Vaani Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak