'ही' आहेत भारतातील सुप्रसिद्ध गणेश मंदिरे...

Akshay Nirmale

दगडूशेठ

पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिराला दरवर्षी देश-परदेशातून भाविक भेट देत असतात.

Dagadusheth Temple Pune | google image

तिरूचिरापल्ली

तिरूचिरापल्ली येथील उच्ची पिल्लायार हे गणपती मंदिरही प्रसिद्ध आहे.

google image

जयपूर

राजस्थानची राजधानी जयपूरमधील मोती डुंगरी टेकडीच्या पायथ्याशी वसलेले हे गणेश मंदिर हे 500 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

moti dungri ganesh temple Jaipur | google image

शिवगंगा, तामिळनाडू

तामिळनाडुतील शिवगंगा जिल्ह्यातील पिलायारपट्टी येथे असलेले गणेश मंदिर सातव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.

Sivganga Tamilnadu | google image

महागणपती, केरळ

एखाद्या वाड्यासारखे भासणारे कलामासरी महागणपती मंदिर केरळमध्ये प्रसिद्ध आहे.

Kalamassery mahaganapati temple Kerala | google Image

हंपी

युनेस्कोचे वारसा स्थळ असलेल्या कर्नाटकातील हंपी येथील ससीवेकालू कडाले कालू गणेश मंदिर दगडी बांधकामातील आहे. एका दगडात हे मंदिर बनवले आहे, असे सांगतात.

Ganesh Temple Hampi | google image

कनिपकम विनायक मंदिर

11 व्या शतकात बांधले गेलेल्या चित्तूर येथील कनिपकम विनायक मंदिर दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. येथे बारमाही पाणी असते.

ganesh mandir Chittoor | google image

सिद्धीविनायक, मुंबई

मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर 1801 मध्ये बांधले गेले होते. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या छताला सोन्याचा मुलामा दिल्याचे सांगितले जाते.

Siddhivinayak temple Mumbai | google image
Nayanthara Original Name | Dainik Gomantak