'या' आहेत भारतातील टॉप कंपन्या

Akshay Nirmale

रिलायन्स इंडस्ट्रीज

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही 15.85 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

Reliance | Dainik Gomantak

TCS

टाटांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी भारतात दुसऱ्या क्रमांकावर असून तिचे भागभांडवल 11.46 लाख कोटी रूपये इतके आहे.

Tata Consultancy Services | Dainik Gomantak

HDFC बँक

एचडीएफसी बँकेचे बाजारभांडवल 9.30 लाख कोटीं रूपये आहे. ही कंपनी देशात तिसऱ्या स्थानी आहे.

HDFC Bank | Dainik Gomantak

ICICI बँक

6.20 लाख कोटी रूपयांसह आयसीआयसीआय बँक देशात चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे.

ICICI Bank | Dainik Gomantak

HUL

हिंदुस्थान युनी लिव्हर कंपनीची मार्केट कॅप 5.86 लाख कोटी असून ही कंपनी देशात पाचव्या स्थानी आहे.

Hindustan Unilever | Dainik Gomantak

Infosys

नारायण मुर्ती यांच्या इन्फोसिस कंपनीची मार्केट कॅप सध्या 5 लाख 7 हजार कोटी रुपयांच्या मार्केटकॅपसह इन्फोसिस सहाव्या स्थानी आहे.

Infosys | Dainik Gomantak

ITC

इंडिया टोबॅको कंपनी तथा आयटीसी ही FMCG सेक्टरमधील कंपनी देशात सहाव्या स्थानी आहे. नुकतेच आयटीसीने हे स्थान मिळवले आहे. या कंपनीचे बाजारभांडवलदेखील 5 लाख 7 हजार कोटीजवळ आहे.

ITC | Dainik Gomantak

SBI

एसबीआय बँकेची मार्केट कॅप 4 लाख 85 हजार कोटी रूपये इतकी आहे.

SBI | Dainik Gomantak
Sao Jacinto Island | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...