Puja Bonkile
अवेळी आणि चुकीचे पदार्थ काल्याने पोटात गॅस वाढते.
भाजलेला ओवा खाल्याने गॅस कमी होते
ताक पिल्याने देखील पाटातील गॅस कमी होते.
केळी खाल्याने पाटातील गॅसवर आराम मिळतो.
लवंग पोटातील गॅसवर नियंत्रण ठेवते.
दालचिनीचा चहा पिल्यास गॅस कमी होतात.
निरोगी राहण्यासाठी योगा करणे फायदेशीर असते.